Expected Education :
हाय, मी पिंपरी चिचवड मध्ये राहत आहे.आणि मी योग्य लाईफ पार्टनर शोधत आहे. आणि मुलगा पुणे मध्ये वास्तविक आसवा, स्वतःचा घर पाहिजे. शिकलेला आसवा किमान डिग्री तरी. ड्रिंक करणार नसावा, माझ्या अपघातामुळे 30% अपंग आहे,फक्त पुणे मध्ये राहणार व्यक्ती ना संपर्क करावं. 🙏 थँक्स. 🙏