• शेती - अर्धा एकर बागायत
• बीडशेड येथे 2 गुंठे जागेमध्ये कमर्शियल बिल्डिंग आणि 1300 sq. Ft. Plot
• बीडशेड पेट्रोल पंप शेजारी 12 गुंठे जागेमध्ये राहते घर व दुकान
• अल्फोन्सो स्कूल शेजारी 1500 sq. Ft. Plot
महत्वाचे - सभासदांनी पसंत केलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतःच, आपले नातलग, मित्र मंडळी यांच्याद्वारे करून घ्यावी आणि नंतरच पूर्ण चौकशी आणि विचाराअंतीच लग्नासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संस्था अथवा संस्था चालक, संचालक, संयोजक जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.